Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 4:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 शलमोनाने ही पात्रे विपुल बनवली; पितळेचे वजन काढले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 शलमोनाने मोठ्या प्रमाणात ही भांडी बनवीली. त्यासाठी लागलेल्या पितळाचे वजन कोणालाच समजले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 या सर्व वस्तू शलोमोनाने इतक्या बनविल्या होत्या की, कास्याचे वजन करणे शक्य नव्हते.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 4:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy