२ इतिहास 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हूरामाने हंडे, फावडी व कटोरे केले. ह्या प्रकारे हूरामाने शलमोन राजासाठी देवमंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 हिराम या कारागिराने हंडे, फावडी व शिंपडण्यासाठी वाडगे बनवले. देवाच्या मंदीराचे जे काम त्यास शलमोनासाठी करायचे होते ते त्याने पूर्ण केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि हुरामने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले. हुरामने परमेश्वराच्या मंदिरात शलोमोन राजासाठी हाती घेतलेले सर्व काम पूर्ण केले: Viz kapitola |