२ इतिहास 36:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 यहोयाकीमाची बाकीची कृत्ये, त्याने केलेली अमंगळ कृत्ये, त्याच्या ठायी आढळून आलेले दुष्कर्म ही सर्व इस्राएल व यहूदा ह्यांच्या राजांच्या बखरीत लिहिली आहेत; त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन1 हा राजा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यहोयाकीमाच्या इतर गोष्टी, त्याची दुष्कृत्ये आणि त्याचे अपराध हे सर्व इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत. यहोयाकीमाच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन राज्य करु लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने केलेल्या घृणास्पद गोष्टी आणि त्याच्याविरुद्ध जे काही होते, ते सर्व इस्राएली आणि यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला. Viz kapitola |