२ इतिहास 36:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे बाबेलास नेऊन तेथील आपल्या मंदिरात ठेवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नबुखद्नेनेस्सरने परमेश्वराच्या मंदिरातील काही वस्तू हस्तगत करून त्या बाबेलला नेल्या आणि स्वत:च्या घरात ठेवल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील वस्तूसुद्धा बाबेलमध्ये नेल्या आणि त्या तिथे त्याच्या मंदिरात ठेवल्या. Viz kapitola |