२ इतिहास 36:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने स्वारी केली व त्याला बाबेलास घेऊन जाण्यासाठी त्याने त्याच्या पायांत बेड्या ठोकल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदावर हल्ला केला. त्याने त्यास कैद केले आणि त्यास बेड्या ठोकल्या. तशा अवस्थेत त्यास नबुखद्नेस्सरने बाबेलला नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला बाबेलला घेऊन जाण्यासाठी त्याला कास्याच्या साखळदंडाने बांधले. Viz kapitola |