२ इतिहास 36:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मिसराच्या राजाने यरुशलेमेत येऊन त्याला पदच्युत केले व देशावर त्याने शंभर किक्कार रुपे व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यानंतर मिसरच्या राजाने यरूशलेमेच्या राजाला पदच्युत केले व देशावर शंभर किक्कार चांदी आणि एक किक्कार सोने एवढी खंडणी लादली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 इजिप्तच्या राजाने त्याला यरुशलेममध्ये राज्यपदावरून खाली पाडले आणि यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला. Viz kapitola |