२ इतिहास 36:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 देवाच्या मंदिरातील लहानमोठी सर्व पात्रे व निधी, आणि राजा व त्याचे सरदार ह्यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 देवाच्या मंदिरातील लहानमोठी सर्व पात्रे व निधी, आणि राजा व त्याचे सरदार ह्यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ज्याने परमेश्वराच्या मंदिरातील मोठ्या आणि लहान सर्व मौल्यवान वस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील खजिने आणि राजा आणि त्याचे अधिकारी, यांचे खजिने बाबेलला नेले. Viz kapitola |