२ इतिहास 36:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग देशातल्या लोकांनी योशीयाचा पुत्र यहोआहाज ह्याला त्याच्या जागी यरुशलेमेत राजा केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहूदाच्या लोकांनी यरूशलेमेचा नवा राजा म्हणून यहोआहाजाची निवड केली; योआहाज हा योशीयाचा पुत्र. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजला यरुशलेमात त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले. Viz kapitola |