Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 35:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 म्हणजे अथपासून इतिपर्यंत त्याची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदा ह्यांच्या राजांच्या बखरींत लिहिली आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 म्हणजे त्याची सर्व इतर कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे सर्व इस्राएलचे आणि यहूदीयाचे राजे या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 35:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy