२ इतिहास 35:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्या प्रसंगी जे इस्राएल लोक हजर होते त्यांनी वल्हांडण सण पाळला आणि सात दिवस बेखमीर भाकरीचा सण पाळला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 सर्व उपस्थित इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यावेळी जे इस्राएली लोक तिथे उपस्थित होते त्यांनी वल्हांडण सण साजरा केला आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस पाळला. Viz kapitola |