२ इतिहास 35:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग वल्हांडणाचे यज्ञपशू वधले; बली देणार्याच्या हातून रक्त घेऊन याजक ते शिंपडत होते आणि लेवी त्या पशूंची कातडी काढत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 वल्हांडणाचे कोकरे मारली गेली. त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. लेवींकडून मिळालेले हे रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 वल्हांडणाची कोकरे कापली गेली आणि याजकांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त वेदीवर शिंपडले, त्यावेळेस लेवीय लोकांनी प्राण्यांची कातडी काढली. Viz kapitola |