२ इतिहास 34:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परमेश्वराच्या मंदिरात आणलेला पैसा बाहेर आणत असता मोशेच्या द्वारे दिलेला परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ हिल्कीया याजकाला सापडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परमेश्वराच्या मंदिरातील पैसा लेवी बाहेर आणत असताना हिल्कीया या याजकाला मोशेद्वारे आलेला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जेव्हा हिल्कियाह याजक याहवेहच्या मंदिरात नेण्यात आलेले पैसे बाहेर काढत होता तेव्हा त्याला मोशेच्याद्वारे देण्यात आलेला याहवेहच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला. Viz kapitola |