२ इतिहास 34:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्या माणसांनी ते काम सचोटीने केले; त्यांच्यावर देखरेख करण्यास नेमलेले मरारी वंशातील लेव्यांपैकी यहथ व ओबद्या, आणि कहाथी वंशातील जखर्या व मशुल्लाम हे होते; गायनवादनाचे मर्म जाणणारे लेवी हेही होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कामगारांनी मन लावून काम केले. यहथ व ओबद्या हे मरारी कुळातील लेवी देखरेख करत होते. कहाथी वंशातील जखऱ्या आणि मशुल्लाम हे ही देखरेखीच्या कामावर होते. वाद्ये वाजवण्यात निपुण असलेले लेवीसुध्दा होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 कामगारांनी विश्वासयोग्यतेने काम केले. यहथ आणि ओबद्याह, मरारी वंशजातून आलेले लेवी आणि कोहाथी वंशजातून आलेले जखर्याह आणि मशुल्लाम हे त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी तिथे नियुक्त केले होते. सर्व लेवीय लोकांना—कुशल वाद्य वादक— Viz kapitola |