२ इतिहास 34:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 योशीया राज्य करू लागला तेव्हा तो आठ वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकतीस वर्षे राज्य केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 योशीया, राजा झाला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये एकतीस वर्षे राज्य केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 वयाच्या आठव्या वर्षी योशीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. Viz kapitola |