२ इतिहास 33:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की, “यरुशलेमेत माझे नाम चिरकाल राहील” त्यात त्याने वेद्या बांधल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परमेश्वराच्या मंदिरात त्याने त्या इतर दैवतांसाठी वेद्या बांधल्या. “माझे नाव यरूशलेमामध्ये चिरकाल राहील” असे याच मंदिराबद्दल परमेश्वराने म्हटले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने याहवेहच्या मंदिरात वेद्या बांधल्या, ज्यासाठी याहवेहने म्हटले होते, “यरुशलेमात माझे नाव सर्वकाळासाठी राहील.” Viz kapitola |