२ इतिहास 33:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याचा बाप मनश्शे परमेश्वरापुढे जसा लीन झाला तसा तो न होता अधिकाधिक पाप करीत गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पुढे त्याचे पिता मनश्शे जसे परमेश्वरास नम्रपणे शरण गेले तसा तो गेला नाही. उलट आमोनाची दुष्कृत्ये वाढतच चालली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परंतु त्याचे वडील मनश्शेह याच्या उलट, त्याने याहवेहपुढे स्वतःला नम्र केले नाही; आमोनाने त्याचे अपराध वाढविले. Viz kapitola |