२ इतिहास 33:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याने आपला बाप मनश्शे ह्याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले; त्याचा बाप मनश्शे ह्याने केलेल्या सर्व कोरीव मूर्तींपुढे आमोनाने यज्ञ करून त्यांची उपासना केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये त्याने केली. आपले पिता मनश्शे यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला. पित्यानी करून घेतलेल्या कोरीव मूर्तीपुढे यज्ञ करून आमोनाने त्यांची पूजा केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्याने आपला पिता मनश्शेह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. मनश्शेहने तयार केलेल्या त्या सर्व मूर्तींची आमोनने पूजा केली आणि त्यांना बलिदाने अर्पण केली. Viz kapitola |