२ इतिहास 32:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने प्रजेवर सेनापती नेमून त्यांना नगराच्या वेशीच्या चौकात आपल्याकडे एकत्र केले व त्यांना धीर देण्यासाठी तो त्यांना म्हणाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हिज्कीयाने प्रजेवर सेना नायकांच्या नेमणुका केल्या, आणि नगराच्या वेशीजवळच्या चौकात त्यांची सभा घेऊन त्यांच्याशी उत्तेजनपर बातचीत केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याने लोकांवर सैन्य अधिकारी नेमले आणि त्यांना शहराच्या वेशीवरील चौकामध्ये त्याच्यासमोर आणले आणि त्यांना या शब्दांनी प्रोत्साहन दिले: Viz kapitola |