Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 32:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पुष्कळ लोक जमा होऊन त्यांनी सर्व झरे बंद केले व देशामधून वाहणारा ओहोळही झाकून टाकला; ते म्हणाले, “अश्शूरचा राजा आल्यास त्याला मुबलक पाणी का मिळू द्यावे?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली. ते म्हणाले, “अश्शूरच्या राजाला आत्ता इथवर आल्यावर त्यास मुबलक पाणी का मिळावे?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्यांनी लोकांचा एक मोठा गट जमविला, त्यांनी सर्व झरे आणि जमिनीमधून वाहणारे बंद केले. ते म्हणाले “अश्शूरच्या राजाने यावे आणि त्याने भरपूर पाणी का मिळवावे?”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 32:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy