२ इतिहास 32:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा त्याने आपले सरदार व योद्धे ह्यांची मसलत घेऊन नगराबाहेरील पाण्याचे झरे बंद केले व ह्या कामी त्यांनी त्याला साहाय्य केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा तो आपल्या सरदारांशी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलला. त्यांच्या साहाय्याने व त्यांच्याशी मसलत करून राजाने नगराबाहेरच्या झऱ्यांचे पाणी अडवायचा एकमताने निर्णय घेतला. त्या सर्वांनी त्यास मदत केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा त्याने त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांबरोबर शहरा बाहेरील झर्यांचे पाणी बंद करण्याविषयी सल्ला घेतला आणि त्यांनी त्याला मदत केली. Viz kapitola |