२ इतिहास 32:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ह्यावरून हिज्कीया राजा आणि संदेष्टा यशया बिन आमोज ह्या दोघांनी प्रार्थना केली आणि स्वर्गाकडे पाहून धावा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 यामुळे राजा हिज्कीया आणि आमोजचा पुत्र यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करून मोठ्याने प्रार्थना केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 राजा हिज्कीयाह आणि आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा यांनी याबद्दल रडून स्वर्गाकडे प्रार्थना केली. Viz kapitola |