२ इतिहास 32:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सन्हेरीब आला असून यरुशलेमेशी लढण्याचा त्याचा मानस आहे असे हिज्कीयाने पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यरूशलेमेवर हल्ला करायला सन्हेरीब आला आहे हे हिज्कीयाला कळले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा हिज्कीयाहने पाहिले की सन्हेरीब आला आहे आणि यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्याचा त्याचा उद्देश आहे, Viz kapitola |