Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 32:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आमचा देव परमेश्वर आम्हांला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवील असे सांगून हिज्कीया तुम्हांला भ्रमात घालून तहानेने व भुकेने मारत आहे ना?’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 हिज्कीयाचा हा तुम्हास फसवण्याचा डाव आहे. यरूशलेमामध्ये अडकून तुम्ही तहानभुकेने व्याकुळ होऊन मरावे असा त्याचा अंतताः हेतू आहे. तो तुम्हास म्हणतो, “अश्शूरच्या राजापासून आपला देव परमेश्वर आपले रक्षण करील.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जेव्हा हिज्कीयाह म्हणतो, ‘याहवेह आमचे परमेश्वर हे आम्हाला अश्शूरच्या राजाच्या हातातून वाचवतील,’ तर तुम्ही भुकेले आणि तहानलेले असे होऊन मरावे म्हणून तो तुमची दिशाभूल करत आहे.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 32:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy