Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 31:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हिज्कीया व सरदार ह्यांनी येऊन त्या राशी पाहिल्या तेव्हा ते परमेश्वराचा व त्याचे लोक इस्राएल ह्यांचा धन्यवाद करू लागले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 राजा हिज्कीया आणि इतर सरदार यांनी जेव्हा या राशी पाहिल्या तेव्हा त्यांनी परमेश्वरास आणि इस्राएलाच्या प्रजेला धन्यवाद दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जेव्हा हिज्कीयाह आणि त्याचे अधिकारी आले आणि त्यांनी तो ढीग पाहिला, तेव्हा त्यांनी याहवेहची स्तुती केली आणि त्यांच्या इस्राएली लोकांना आशीर्वाद दिला.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 31:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy