२ इतिहास 31:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 हिज्कीयाने ह्या प्रकारे सर्व यहूदात हाच नियम लावून दिला; त्याचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे काही बरे, योग्य व खरे ते तो करी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 राजा हिज्कीयाने अशाप्रकारे यहूदात चांगली कामगिरी केली. परमेश्वर देवाच्या दृष्टीने जे योग्य, बरोबर आणि सत्य ते त्याने केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 हिज्कीयाहने संपूर्ण यहूदीयामध्ये जे चांगले आणि योग्य होते तेच केले आणि त्याचे परमेश्वर याहवेहसमोर तो विश्वासू राहिला. Viz kapitola |