२ इतिहास 31:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याच्या हाताखाली एदेन, मिन्यामीन, येशूवा, शमाया, अमर्या व शखन्या हे होते; ते याजकांच्या नगरात राहत असत; त्यांच्या सर्व भाऊबंदांना, मग ते लहान असोत की मोठे असोत, त्यांच्या-त्यांच्या क्रमानुसार प्रामाणिकपणे वाटणी करून देण्यासाठी त्यांना नेमले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 एदेन, मिन्यामीन, येशूवा, शमाया, अमऱ्या व शखन्या हे कोरेचे मदतनीस होते. याजक राहत त्या नगरात ते निष्ठेने आपली सेवा रुजू करत. याजकांच्या प्रत्येक गटांमधील आपापल्या भाऊबंदांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा देत. हे वाटप करताना ते लहान मोठा अशा सर्वांनाच सारखाच भाग देत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 एदेन, मिन्यामीन, येशूआ, शमायाह, अमर्याह आणि शखन्याहनी त्याला विश्वासयोग्यतेने याजकांच्या गावांमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्या वृद्ध आणि तरुण याजकांना त्यांच्या विभागानुसार वाटप करण्यासाठी मदत केली. Viz kapitola |