२ इतिहास 31:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरात खोल्या बांधण्याची आज्ञा केली व त्याप्रमाणे त्या बांधल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 हिज्कीयाने मग याजकांना परमेश्वराच्या मंदिरात कोठारे तयार ठेवायला सांगितली. त्याची आज्ञा अंमलात आणली गेली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिरात भांडारगृहे तयार करण्याची आज्ञा दिली आणि ते काम पूर्ण झाले. Viz kapitola |