Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 30:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांना तो त्या वेळी पाळता आला नाही. कारण थोड्याच याजकांनी आपणांस पवित्र केले होते व लोकही यरुशलेमेत जमले नव्हते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 सणासाठी पुरेशा याजकांचे पवित्रीकरण झाले नव्हते तसेच यरूशलेमामध्ये सगळे लोक जमले नव्हते म्हणून नेहमीच्या वेळेला हा सण साजरा करता येणे शक्य नव्हते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 नेहमीच्या वेळेप्रमाणे त्यांना तो सण साजरा करता आला नव्हता, कारण स्वतःचे शुद्धीकरण केलेले असे पुरेसे याजक तिथे नव्हते आणि लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले नव्हते.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 30:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy