Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 30:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 हिज्कीयाची ही प्रार्थना ऐकून परमेश्वराने लोकांना क्षमा केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 राजा हिज्कीयाने केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि लोकांस क्षमा केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 आणि याहवेहनी हिज्कीयाहचे ऐकले आणि लोकांना बरे केले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 30:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy