२ इतिहास 30:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 राजा, त्याचे सरदार आणि यरुशलेमेतील सर्व मंडळी ह्यांनी विचार करून असे ठरवले होते की वल्हांडण सण दुसर्या महिन्यात पाळावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यरूशलेम येथील मंडळी आणि सर्व सरदार यांच्याशी विचार विनिमय करून राजा हिज्कीयाने वल्हांडणाचा सण दुसऱ्या महिन्यात साजरा करायचे ठरवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 राजा आणि त्याचे अधिकारी आणि यरुशलेममधील सर्व मंडळी यांनी असे ठरविले की, दुसऱ्या महिन्यात वल्हांडण सण साजरा करावा. Viz kapitola |