Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 30:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 “जे कोणी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या चरणी लागले आहेत ते पवित्रस्थानाच्या विधीप्रमाणे शुद्ध नसले तरी त्या सर्वांच्या पापांची तो दयाळू परमेश्वर क्षमा करो.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तो म्हणाला, “परमेश्वर देवा, तू भला आहेस. तुझी आराधना योग्य तऱ्हेने व्हावी असे या लोकांस मनापासून वाटते. पण धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी शुद्धीकरण केलेले नाही. त्यांना क्षमा कर. आमच्या पूर्वजांपासूनचा तूच आमचा देव आहेस. अत्यंत पवित्रस्थानाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यापैकी कोणी पवित्र झालेले नसले तरी तू त्यांना क्षमा कर.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 जरी ते पवित्रस्थानाच्या नियमानुसार शुद्ध नसले तरीसुद्धा, ते त्यांचे अंतःकरण त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे लावतात.”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 30:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy