२ इतिहास 30:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यांनी दुसर्या महिन्याच्या चतुर्दशीस वल्हांडणपशू मारले, तेव्हा याजक व लेवी लज्जित झाले व त्यांनी आपणांस पवित्र करून होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 दुसऱ्या माहिन्याच्या चौदाव्या दिवशी त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचा बली दिला. याजक आणि लेवी यांनी तेव्हा लज्जित होऊन स्वत:ला पवित्र केले आणि होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 वल्हांडणाचा कोकरा त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापला. याजकांना आणि लेवीय लोकांना स्वतःची लाज वाटली आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले आणि याहवेहच्या मंदिरात होमार्पणे आणली. Viz kapitola |