Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 30:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 दुसर्‍या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण पाळण्यास पुष्कळ लोकांचा मोठा समुदाय यरुशलेमेत जमा झाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 दुसऱ्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने यरूशलेमेत जमले. तो एक विशाल समुदाय होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 दुसऱ्या महिन्यामध्ये बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी यरुशलेममध्ये बरेच लोक एकत्र आले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 30:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy