२ इतिहास 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग त्याने मंदिराचे परमपवित्रस्थान तयार केले; त्याची लांबी मंदिराच्या रुंदीबरोबर वीस हात होती; त्याची रुंदी वीस हात होती; त्याने ते सहाशे किक्कार1 शुद्ध सोन्याने मढवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यानंतर शलमोनाने मंदिरातला अत्यंत पवित्र गाभारा बांधला. हे अत्यंत पवित्रस्थान वीस हात लांब आणि वीस हात रुंद होते. मंदिराइतकीच त्याची रुंदी होती. गाभाऱ्याच्या भिंतीही शलमोनाने सोन्याने मढवल्या. हे एकंदर सहाशे किक्कार सोने होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्याने परमपवित्रस्थान बांधले, त्याची लांबी मंदिराच्या रुंदीएवढी, वीस हात लांब आणि वीस हात रुंद होती. त्याच्या आतील भाग सहाशे तालांत शुद्ध सोन्याने मढविला. Viz kapitola |