२ इतिहास 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने ते मंदिर, त्याच्या तुळया, उंबरठे, भिंती व कवाडे ही सोन्याने मढवली व भिंतींवर करूब खोदवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मंदीराच्या तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने सोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याने मंदिराच्या छताचे वासे, दारांच्या चौकटी, भिंती आणि मंदिराचे दरवाजे सोन्याने मढविले, भिंतींवर करुबाची आकृती कोरली. Viz kapitola |