२ इतिहास 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने ते मंदिर मोलवान रत्नांनी सुशोभित केले; सोने वापरले ते पर्वाइम येथले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मौल्यवान रत्ने जडवून त्याने मंदिराच्या सौंदर्यात भर घातली यामध्ये उपयोगात आणलेले सोने पर्वाइमचे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मंदिर मोलवान रत्नांनी सजविले होते. परवाईम नामक ठिकाणी मिळणारे सोने वापरण्यात आले होते. Viz kapitola |