२ इतिहास 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 शलमोनाने देवाचे जे मंदिर बांधले त्याच्या पायाचे माप येणेप्रमाणे; त्याची लांबी जुन्या मापाने साठ हात व रुंदी वीस हात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शलमोनाने बांधायला घेतलेल्या परमेश्वराच्या मंदिराच्या पायाची मोजमापे अशी: हा पाया साठ हात लांब आणि वीस हात रुंद होता. तेव्हा प्रचलित असलेले जुने क्युबिट परिमाण त्याने वापरले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी शलोमोनाने पाया घातला, त्याची लांबी साठ हात आणि रुंदी वीस हात होती. Viz kapitola |