२ इतिहास 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या द्वितीयेस कामास आरंभ केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षातल्या दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी शलमोनाने कामाला सुरुवात केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 शलोमोन राजाने आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी बांधकामास सुरुवात केली. Viz kapitola |