Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मग त्याने गाभार्‍यासाठी साखळ्या करून खांबाला लावल्या, व शंभर डाळिंबे करून साखळ्यांवर लटकवली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 शलमोनाने साखळ्या करून त्या कळसांवर ठेवल्या. या साखळ्यांना त्याने कलाकुसर म्हणून शंभर सुशोभित डाळिंबे लावली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्याने एकमेकात गुंफून विणलेल्या साखळ्या बनविल्या आणि त्या आधारस्तंभाच्या टोकांवर ठेवल्या. त्याने शंभर डाळिंबेसुद्धा तयार केली आणि त्यांना साखळ्यांना लागून जोडले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 3:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy