२ इतिहास 29:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याप्रमाणेच त्यांनी देवडीचे दरवाजे बंद केले, दीप मालवले आणि पवित्रस्थानात इस्राएलाच्या देवाप्रीत्यर्थ धूप जाळला नाही की होमबली अर्पण केले नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले आणि दिवे विझू दिले. इस्राएलाच्या परमेश्वराच्या पवित्र गाभाऱ्यात परमेश्वरासाठी धूप जाळणे, होमार्पणे करणे बंद पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी अंगणाचे दरवाजे बंद केले आणि दिवे विझविले. त्यांनी धूप जाळला नाही किंवा त्या पवित्रस्थानात इस्राएलच्या परमेश्वराला कोणतेही होमार्पण दिले नाही. Viz kapitola |