२ इतिहास 29:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग त्याने याजकांना व लेव्यांना आणून पूर्वेकडील चौकात जमा केले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने याजकांना आणि लेवींना आणले आणि त्यांना पूर्व बाजूला असलेल्या चौकात एकत्र जमविले. Viz kapitola |