२ इतिहास 29:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 सहाशे बैल व तीन हजार शेरडेमेंढरे एवढे वाहिलेले पशू होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 सहाशे बैल आणि तीन हजार शेरडेमेंढरे हे परमेश्वरास वाहिलेले पशू. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 बलिदाने म्हणून शुद्ध केलेल्या प्राण्यांमध्ये सहाशे गोऱ्हे, आणि तीन हजार मेंढ्या आणि बोकडे होते. Viz kapitola |