Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 29:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 यज्ञाची समाप्ती झाली तेव्हा राजाने व त्याच्याबरोबरच्या सर्व लोकांनी नमन करून आराधना केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 होमार्पणाचे विधी झाल्यावर राजा हिज्कीयासह सर्व लोकांनी मस्तके लववून परमेश्वराची आराधना केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 जेव्हा अर्पणे करण्याचे संपले, तेव्हा राजा आणि त्याच्याबरोबर उपस्थित असलेल्या प्रत्येकजणांनी गुडघे टेकले आणि आराधना केली.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 29:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy