२ इतिहास 29:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आणि त्यांनी पापार्पणाचे बकरे राजाच्या व मंडळीच्या समोर आणले; त्यांवर त्यांनी आपले हात ठेवले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 यानंतर याजकांनी राजा व समुदाय यांच्यापुढे बोकडांना आणले. हे बोकड पापार्पणासाठी होते. याजकांनी बोकडांवर हात ठेवून त्यांना मारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 पापार्पणासाठी असलेले बोकड राजा आणि जमलेल्या मंडळीसमोर आणले आणि त्यांनी त्यांचे हात त्यांच्यावर ठेवले. Viz kapitola |