Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 29:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आपला पूर्वज दावीद ह्याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे. हिज्कीया मंदिरामधील उपासना पुन्हा चालू करतो

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 हिज्कीयाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 29:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy