२ इतिहास 29:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 याजक परमेश्वराच्या मंदिराचा गाभारा शुद्ध करण्यासाठी त्यात गेले. आत जाऊन परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुद्ध वस्तू त्यांना सापडल्या तेवढ्या सर्व बाहेर काढून परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यांनी नेल्या. लेव्यांनी त्या उचलून बाहेर नेऊन किद्रोन ओहळात टाकल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुद्ध आणि तिथल्या वातावरणाशी विसंगत वस्तू त्यांना सापडल्या त्या सगळ्या गोळा करून त्यांनी मंदिराच्या अंगणात आणून ठेवल्या. तेथून त्या उचलून त्यांनी किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याजक याहवेहच्या पवित्रस्थानात त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आत गेले. त्यांना याहवेहच्या मंदिरात जे काही अशुद्ध सापडले ते सर्व त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या अंगणात आणले. लेव्यांनी ते घेतले आणि किद्रोन खोऱ्याकडे नेऊन फेकले. Viz kapitola |