२ इतिहास 29:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हिज्कीया राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने एकोणतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले; त्याच्या आईचे नाव अबीया, ती जखर्याची कन्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हिज्कीया वयाच्या पंचविसाव्या वर्षी राजा झाला. त्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीया. ती जखऱ्याची कन्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 वयाच्या पंचवीसाव्या वर्षी हिज्कीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीयाह, ती जखर्याहची कन्या होती. Viz kapitola |