२ इतिहास 28:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 एफ्राइमातल्या एका जिख्री नामक महावीराने राजपुत्र मासेया, घरकारभारी अज्रीकाम व राजाचा नायक एलकाना ह्यांचा वध केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जिख्री हा एफ्राइममधला एक शूर योध्दा. त्याने राजा आहाजाचा पुत्र मासेया, राजमहालाचा प्रमुख कारभारी अज्रीकाम आणि राजाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी एलकाना यांना ठार मारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 एफ्राईम येथील योद्धा जिक्रीने राजाचा पुत्र मासेयाह, राजवाड्याचा प्रभारी अधिकारी अज्रीकाम आणि राजाच्या नंतरचा सर्वात उच्चाधिकारी एलकानाह यांना ठार मारले. Viz kapitola |