२ इतिहास 28:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला यरुशलेम नगरात मूठमाती दिली; पण त्याला इस्राएलाच्या राजांच्या कबरस्तानात नेले नाही; मग त्याचा पुत्र हिज्कीया हा त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आहाज मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. यरूशलेम नगरात लोकांनी त्यास पुरले. पण इस्राएलच्या इतर राजांचे जेथे दफन झाले त्या जागी मात्र नव्हे. आहाजाचा पुत्र हिज्कीया हा पुढे राजा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला यरुशलेम शहरात पुरण्यात आले, परंतु त्याला इस्राएलच्या राजांच्या कबरेत ठेवण्यात आले नाही. त्याचा पुत्र हिज्कीयाह त्याचा वारस म्हणून राजा झाला. Viz kapitola |