Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 28:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 अथपासून इतिपर्यंतची त्याची बाकीची कृत्ये व त्याचे सर्व वर्तन हे यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 आहाजची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 त्याच्या राज्यकाळातील इतर घटना आणि त्याचे सर्व मार्ग, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, यहूदीया आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 28:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy